परतूर येथे महाएल्गार सभेत महायुतीचा विजयाचा निर्धार

0 16

परभणी,दि 09 ः
परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर साहेब यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक नऊ एप्रील रोजी   परतूर येथे महायुतीच्या महाएल्गार सभेत विजयाचा निर्धार व्यक्त केला.‌
सभेपुर्वी परतूर शहरात रॅली काढण्यात आली.यावेळी महायुतीचे कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तसेच यावेळी जानकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्या आले.यावेळी माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर,भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष   राहुल लोणीकर, माजी आ.विलास बापू खरात, माजी आ.अरविंद चव्हाण,परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर,भाजपा लोकसभा सहसमनव्यक डॉ.केदार खटिंग यांच्यासह महायुतीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!