परभणी जिल्ह्यात संचारबंदीत शिथीलता, 7 ते 3 सुरू

0 154

परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात लावण्यात आलेल्या संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील ज्या आस्थापना / अत्यावश्यक बाबींना परवानगी देण्यात आलेली आहे त्या सर्वांना संचारबंदीत सूट देण्यात आली असून दि. 7 जुलै रात्री 12.00 पासून हे आदेश लागू राहतील. दुपारी 3 ते सकाळी 7 पर्यंत परत परभणी जिल्ह्यात संचारबंदी लागू राहणार आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये संचारबंदी कायम राहणार आहे.

स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?
महावितरणच्या भरतीचा परीक्षार्थींना Shock : भाग-१



error: Content is protected !!