भाजपकडून ७२ उमेदवारांची घोषणा,महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश

0 983

सत्ताधारी भाजपकडून लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी पक्षाने १ मार्च रोजी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली होती ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहासह अनेक प्रमुख स्टार उमेदवारांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीत पक्षाने ७२ उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील उमेदवार

नागपूर- नितीन गडकरी
पुणे- मुरलीधर मोहोळ
माढा- रणजीतसिंह निंबाळकर
जळगाव- स्मिता वाघ
सांगली – संजय काका पाटील
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नगर- सुजय विखे-पाटील
जालना- रावसाहेब दानवे
अकोला- अनुप धोत्रे
भिवंडी- कपिल पाटील
उत्तर मुंबई- पियुष गोयल
बीड- पंकजा मुंडे
लातूर-सुधार श्रृंगारे
नंदुरबार- हिना गावीत
रावेर- रक्षा खडसे

error: Content is protected !!