सेलूत संत श्री रविदास महाराज यांची जयंती साजरी

0 16

सेलू ( प्रतिनिधी )
आज शहरात थोर संत श्री संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
समाजाला सत्य भक्ती आणि खरा धर्म समजावून सांगणारे तत्वज्ञ संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त आज मा.आ.विजयराव भांबळे साहेबांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

यावेळी कमिटीच्या वतीने साहेबांचा सत्कार करण्यात आला यावेळी समवेत सुधाकर रोकडे, रघुनाथ बागल, विशाल देशमुख, कल्याण जोगदंड, सचिन शिंदे, पंकज चव्हाण, भारत काठोटे, गणेश पहारे, अश्विन पहारे, वैभव श्रीपाद, अनिल सरकटे, दिनेश महेर, शाम पानझाडे तसेच सर्व समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!