अवघ्या १३ व्या वर्षी यामीन खान याने केले कुराण पठण

0 30

 

सेलू / नारायण पाटील – शहरातील गुलमोहर कॉलनी येथील शालेय विद्यार्थी यामीन खान निसार अहमद पठाण याने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी कुराणाचे पठण पूर्ण केले.यासाठी मौलाना वहाब सहाब नदवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुराणाचे पठण पूर्ण करण्यात आले. कुराण पठण पूर्ण झाल्यावर त्यांचे हाजी रौफ साहब, हाजी निसार.खान, मोबीन खान, आमान खान, छोटे खान अन्वर अली खान, शेख मोहसीन, अझहर पठाण, मिर्झा झहीर बेग, याकुब खान, शेख जहीर, इरफान जमीनदार यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!