यासेर उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला परीक्षेत यश

0 21

 

सेलू / नारायण पाटील – शहरातील गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत’ इंटरमीजिएट ग्रेड परीक्षेत यश संपादन केले आहे या परीक्षेत पठाण आयेशा उमीज माेबीनखान या विद्यार्थिनीने ‘ ए’ ग्रेट प्राप्त केले तर पठाण झोया अझमत खान हिने बी ग्रेड प्राप्त केले तर सय्यद हुरैन फातेमा शफिक, अल्फिया अन्सर, पठाण आदिना शकील खान, शेख झोया शोएब, पठाण अरीना फातेमा मोबीन खान यांनी सी ग्रेड प्राप्त केले आहे व शाळेचा निकाल 87.13 टक्के लागला आहे कला शिक्षिका अन्सारी फहेमीदा मॅडम व यासेर शाळेतील शिक्षक सय्यद सिजर ,सिद्दिकी फजल, मोहम्मद जहीर यांनी मार्गदर्शन केले .संस्थेचे अध्यक्ष पठाण रहीम खान खैरुल्लाखान व शाळेच्या मुख्याध्यापिका कासमी तहेसीन मॅडम यांनी चित्रकला परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला

error: Content is protected !!