मालतीबाई दिग्रसकर यांचे निधन

0 48

सेलू ( प्रतिनिधी )
येथील पांडे गल्ली मधील जेष्ठ नागरिक श्रीमती मालतीबाई वसंतराव दिग्रसकर ( ८६) यांचे आज दि २९/३/२४ शुक्रवार रोजी सकाळी 3.30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे .
त्यांच्या पार्थिवावर 11.30 वाजता जुनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी सर्व समाजातील व्यक्ती व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जयंत दिग्रसकर,महेश दिग्रसकर,संतोष दिग्रसकर यांच्या त्या मातोश्री होत .

error: Content is protected !!