श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात महामानवास अभिवादन

0 6

परभणी,दि 15 ः
येथील म.शि.प्र.मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संचालक डॉ.आनंद पाथ्रीकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.आनंद पाथ्रीकर,प्रा.सतीश पाईकराव,प्रा.विनोद पवार,प्रा.राजेश देवकर,प्रा.अमोल मगर,प्रा.अंकुश चिद्रवार,ग्रंथपाल संदिप चव्हाण,कार्यालय अधिक्षक विकास सोंळके,संदिप वाघमारे,विष्णू बोंबले,विलास वाघमारे,दिपक भरोसे,किशोर पाटील तसेच आदीची उपस्थिती होती.

error: Content is protected !!