श्रीकिसन कोल्हे यांचे निधन

0 65

 

पाथरी, प्रतिनिधी – तालुक्यातील उमरा येथील श्रीकिशन रामभाऊ कोल्हे यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी बुधवार १९ जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे ६५ वर्षे वय होते. त्यांच्या पश्च्यात दोन मुले,चार मुली सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. उमरा येथील श्री.ह.भ.प. गणेश महाराज उमरेकर व रमेश कोल्हे यांचे ते वडील होते.माजी जि.प.सदस्य सुभाष कोल्हे यांचे ते चुलत भाऊ होते. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गावातील वारकरी मंडळी सरपंच ,सभापती , लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!