तब्बल एवढी पदे…लवकर करा अर्ज…महापालीकेत निघाली भरती

0 81

जळगाव महानगरपालिकेकडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिकेकडून कनिष्ठ अभियंता, वायरमन, आरोग्य निरीक्षक आणि टायपिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? यासंदर्भात सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात…

पहिली पोस्ट : कनिष्ठ अभियंता (बांधकाम)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

एकूण जागा : 10

वयोमर्यादा : 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : jcmc.gov.in

दुसरी पोस्ट : वायरमन

शैक्षणिक पात्रता : तारतंत्री कोर्स उत्तीर्ण

एकूण जागा : 12

वयोमर्यादा : 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : jcmc.gov.in

तिसरी पोस्ट : आरोग्य निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण

एकूण जागा : 10

वयोमर्यादा : 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : jcmc.gov.in

चौथी पोस्ट : टायपिस्ट/संगणक चालक

शैक्षणिक पात्रता : टंकलेखन आणि MS-CIT

एकूण जागा : 20

वयोमर्यादा : 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत 10 वा मजला. सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगाव : 425001.

अधिकृत संकेतस्थळ : jcmc.gov.in

error: Content is protected !!