पूर्णा,दि 11 (प्रतिनिधी)ः मुलीची टीसी आणायला गेलेल्या पालकाला संस्थाचालकाने जबर मारहाण केली. या मारहाणीत पालकाचा मृत्यू झाला ही घटना पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे हायटेक रेसिडेन्शिअल स्कूल येथे दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अकरा जुलै च्या पहाटे दीडच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा परिसरात असणाऱ्या हायटेक रेसिडेनशियल स्कूलमध्ये एक …
Read More »