थेट मुलाखतीतून नोकरी; पुण्यात बंपर जॉब

0 224

मुंबई, 04 नोव्हेंबर: पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान प्रणाली व्यवस्थापक, वसतिगृह वॉर्डन, खरेदी कम स्टोअर अधिकारी, एचआर व्यवस्थापक, कायदेशीर सहाय्यक, मुख्य लेखापाल, रुग्णालय व्यवस्थापक, विद्यार्थी समुपदेशक, जैव-वैद्यकीय अभियंता, ईसीजी तंत्रज्ञ, लघुलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09, 10, 11, 14, 15, 16, 17, 22, 23, 24, 25, 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

माहिती तंत्रज्ञान प्रणाली व्यवस्थापक (Information Technology System Manager)

Bio-Medical Engineer, ECG Technician, Steno)

वसतिगृह वॉर्डन (Hostel Warden

खरेदी कम स्टोअर अधिकारी (Purchase cum Store Officer)

एचआर व्यवस्थापक (HR Manager)

कायदेशीर सहाय्यक ( Legal Assistant)

मुख्य लेखापाल (Chief Accountant)

रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager)

विद्यार्थी समुपदेशक (Student Counselor)

जैव-वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer)

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)

लघुलेखक (Steno)

एकूण जागा – 15

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

माहिती तंत्रज्ञान प्रणाली व्यवस्थापक (Information Technology System Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

Bio-Medical Engineer, ECG Technician, Steno) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वसतिगृह वॉर्डन (Hostel Warden) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

खरेदी कम स्टोअर अधिकारी (Purchase cum Store Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एचआर व्यवस्थापक (HR Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कायदेशीर सहाय्यक ( Legal Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मुख्य लेखापाल (Chief Accountant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

विद्यार्थी समुपदेशक (Student Counselor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

जैव-वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

लघुलेखक (Steno) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

इतका मिळणार पगार

माहिती तंत्रज्ञान प्रणाली व्यवस्थापक (Information Technology System Manager) – 50,000/- रुपये प्रतिमहिना

Bio-Medical Engineer, ECG Technician, Steno) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

वसतिगृह वॉर्डन (Hostel Warden) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

खरेदी कम स्टोअर अधिकारी (Purchase cum Store Officer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

एचआर व्यवस्थापक (HR Manager) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

कायदेशीर सहाय्यक ( Legal Assistant) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

मुख्य लेखापाल (Chief Accountant) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) – 70,000/- रुपये प्रतिमहिना

विद्यार्थी समुपदेशक (Student Counselor) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

जैव-वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

लघुलेखक (Steno) – 21,070/- रुपये प्रतिमहिना

इतका मिळणार पगार

माहिती तंत्रज्ञान प्रणाली व्यवस्थापक (Information Technology System Manager) – 50,000/- रुपये प्रतिमहिना

Bio-Medical Engineer, ECG Technician, Steno) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

वसतिगृह वॉर्डन (Hostel Warden) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

खरेदी कम स्टोअर अधिकारी (Purchase cum Store Officer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

एचआर व्यवस्थापक (HR Manager) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

कायदेशीर सहाय्यक ( Legal Assistant) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

मुख्य लेखापाल (Chief Accountant) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) – 70,000/- रुपये प्रतिमहिना

विद्यार्थी समुपदेशक (Student Counselor) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

जैव-वैद्यकीय अभियंता (Bio-Medical Engineer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

लघुलेखक (Steno) – 21,070/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, ठाकरे स्क्वेअर, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011.

मुलाखतीची तारीख – 09, 10, 11, 14, 15, 16, 17, 22, 23, 24, 25, 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 2022

error: Content is protected !!