स्टुडंट हेल्पींग हँडने दिला झोपु आंदोलानाचा इशारा

0 124

पुणे,दि 08 
राज्यातील सर्व विद्यापीठातील व काँलेजचे वसहतीगृह अध्यापही सुरू न केल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या “साविञीबाई फुले पुतळा अवारात झोपु आंदोलन”करण्यात येणार आहे.करोनाचे संकट कमी होत आलेय. पण वसहतीगृह सुरु करण्याबदलचा अजुनही प्रशासन संभ्रम अवस्थेतच का आहे.?हा निर्णय स्थानिक शासन व प्रशासनकडे दिलेला असुनही हा गोंधळ का संपता सपत नाही.अजुनही या निर्णयाबद्ल चालढकल का होतेय.ही कोंडी कोणी सोडवायला तयार नाही.यात विद्यार्थी सर्वा कार्यालयला चकरा मारुन परीशान झालाय.अशा वेळा निवेदन व पञव्यवहार,भेटीगाठी करुन विद्यार्थीही थकलेत.यापुढे करणार काय ?त्यामुळेच आता सत्याग्रही मार्गाने 13 फेब्रुंवारी 2022 पासुन. राञी 6 ते पहाटे 7 असे झोपु आंदोलन” विद्यापीठ आवारात करणार आहोत.जोपर्यत लेखी अश्वासन मिळेत नाही तो पर्यत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.तसेच 14 फेंब्रवारी रोजी राज्यपाल,मंञीमहोदय तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पूतळा अनावरण कार्यक्रमही आहे.त्यात काही गडबड गोंधळ होउ नये.तत्पुर्वाच संवाद आमच्याशी करावा.प्रशासनाने अधीच वादळापुर्व शांतता करावी अशी मागणी स्टुडंट हेल्पींग हँड अध्यक्ष कुलदीप आंबेकर

error: Content is protected !!