01/07/25
Breaking News

श्री शिवाजी पॉलीटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

परभणी,दि 23 ः
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात परभणी येथील म. शि. प्र. मंडळ श्री शिवाजी तंत्रनिकेतने घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यात सिव्हिल विभागातील बनसोडे गौरी हिने महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवाल
तर यात बुलबुले विठ्ठल 90.23%, चांदजकर प्रथमेश 90.11%, चौरे अभिषेक 90% घाटूळ चैतन्य 89.67% कृष्णा बिडवे 89.67% घोगरे रितेश 88.86%, माने शिवराज 88.71% जाधव चंद्रशेखर 88.23 टक्के मुळे केयूर 88.22%, सरपे स्नेहल 88% अभिषेक गणाजी 87.29% घनश्याम मुलगीर 87.22% वाघमोडे के 87.65% कराळे ज्ञानेश्वरी 87.56 % अभिमन्यू मुठाळ 86.71% घाटोळ आकांक्षा 86.59% जावळे गायत्री 86.44%, खाटिंग संबोधी 86.23% कदम संध्या 86.12% वाकुळे ओम 86.59 पाथरीकर देवाश्री 85.65% दरेकर वैष्णवी 85% मुथा श्रीकांत 85.78 शेख अफान 84. 89% गव्हाणे संध्या 83.56% शेख असेफ 82.97% ढगे कृष्णा 82.94% शेख आयान 81.49% रौंदळे प्रतीक्षा 81.41% सय्यद अखिलोद्दीन 80.89%
वरील सर्व विद्यार्थ्यांनी शाखानिहाय प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन घवघवीत यशाची परंपरा कायम राखली आहे
तर तंत्रनिकेतन मधील बहुसंख्य विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. व काही विषयात त्यांनी पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा मान मिळवला आहे त्यांच्या या यशाबद्दल म. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष आमदार  प्रकाशदादा सोळंके म. शि. प्र. मंडळाचे सचिव आमदार सतीशराव चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष अनिलराव नखाते व सर्व सदस्य तसेच श्री शिवाजी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. शाहिद ठेकीया व सर्व विभागातील विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’

परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे …