08/11/26
Breaking News

खान्देश

बॅंक दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक,कारागृहात असतानाच दरोडा घालण्याचा रचला कट

जळगाव तालुक्यातील भोकर गावात रविवारी दुपारी स्टेट बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. बंदुकीचा धाक दाखवत आणि गोळीबार करत दरोडेखोरांनी बँकेतून तब्बल 27 किलो सोने आणि साडेबारा लाख रुपयांची रोकड लंपास केली. दरोड्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता, ग्रामस्थांचे धाडस आणि पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे चौघांनाही मुद्देमालासह पकडण्यात यश आले. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक …

Read More »