४ जानेवारी रोजी खेळपट्टीचे उदघाटन सेलू / प्रतिनिधी – येथील नितीन कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त निमत्रितांच्या राज्यस्तरीय “नितीन लहाने स्मृती चषक ” क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून याबाबत नियोजनाबाबत बैठक आज माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या स्पर्धा दि …
Read More »महाराष्ट्र
सोने सर्व विक्रम मोडणार…पहा आजचा भाव..
आज २८ डिसेंबर रविवारला सोन्याच्या किंमतींमध्ये गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किंमतीत प्रती १०० ग्रॅमवर ६०,००० रुपयांची वाढ झाली होती. यासोबतच आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचून सोन्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याची वाढती मागणी असतानाच त्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. याच कारणामुळे सोन्याच्या किंमती सतत नवे …
Read More »वानराच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात १६ वर्षीय तरुणी गंभीर जखमी
सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील लक्कडकोट परिसरात एका १६ वर्षीत तरुणीवर वानराच्या टोळीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणीवर सेलू उपजिल्हा रुग्णालयातून परभणी व पुढे नांदेड येथे उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतांना ओढावलेल्या या संकटामुळे हे संपूर्ण कुटुंबीय अडचणीत सापडले आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील लक्कडकोट परिसरात शुक्रवार २७ डिसेंबर रोजी …
Read More »वाचन संस्कार रुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा-उदय जाधव
सेलू(प्रतिनिधी) ‘वाचन संस्कार रुजविण्यासाठी सामाजिक संस्था, राजकीय मंडळींनी सार्वजनिक वाचनालयात विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच अर्थिक अडचणीचा अडसर दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात यावेत, यासाठी पुढाकार घेण्यात यावा.’ असे प्रतिपादन गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी केले. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयास दि २६ डिसेंबर शुक्रवार रोनी उदय जाधव यांनी भेट दिली. यावेळी या ग्रंथालयातील धार्मिक …
Read More »श्री संत जनाबाई महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात दुहेरी धमाका
गंगाखेड (प्रतिनिधी): श्री संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड येथील कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या उज्ज्वल क्रीडा परंपरेला नवा मान मिळवून दिला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन सेंट्रल झोन हॉकी स्पर्धेत महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या मुलांच्या हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. संघाचे कर्णधार सुधीर कळसकर, …
Read More »राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सेलूत पत्रक वाटून जनजागृती
सेलू,दि 28 ः राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक दिंडी पंधरवाडा उपक्रमात आज दि २७ डिसेंबर रोजी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली . शहरतील सातोना रोड वरिल मॉर्निंग वॉक ग्रुप व केशवराज बाबासाहेब विद्यालयात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व २०१९ अंतर्गत आपणास मिळालेले अधिकार याबाबत चे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.यायाप्रसंगी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य व के.बा विद्यालय या शाळेतील विद्यार्थी …
Read More »वाखरीत चार जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा
सदाशिव पोरे पंढरपूर.दि 28 जवाहरलाल शिक्षण प्रसारक विश्वस्त मंडळ, पंढरपूर संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा भव्य माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता शाळेत आयोजित केल्याची माहिती प्राचार्य मोहन क्षीरसागर यांनी दिली.त्याचवेळी संस्थेचे अध्यक्ष स्व. आबासाहेब सोनवणे यांची प्रथम पुण्यतिथी असून त्यांच्या आठवणीला उजाळा दिला जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगोला तालुक्याचे मा. आमदार …
Read More »निराधार महिलेस शेळी–करडू देत एचएआरसीची सामाजिक बांधिलकी
जिंतूर, ता. 27 : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी संस्थेच्या वतीने थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका निराधार विधवा महिलेस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व करडू भेट देण्यात आले. यासोबतच संबंधित कुटुंबास संसारोपयोगी भांडे साहित्य, जीवनावश्यक किराणा तसेच तीन अनाथ बालिकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. पार्श्वभूमी पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट …
Read More »भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद
जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मात्र आठवडाभर मंदिर भाविकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, …
Read More »आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर नंतर पॅन कार्ड निष्क्रिय
मुंबई : जर तुमच्याकडं पॅन कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्राप्तिकर विभागानं सर्व पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी तात्काळ लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर 2025 नंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अनेक करदात्यांना अजूनही ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. लिंकिंग न केल्यास 1000 रुपयांचा दंड भरावा …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com