पाथरी प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ओंकार वृद्धाश्रम पाथरी येथील उपविभागा तर्फे फळ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी पाथरी उपविभागाचे कार्यकारी अभियंताचे दिग्रसकर,महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र प्राप्त वीज कर्मचारी पतसंस्था उपाध्यक्ष सुनील वानखेडे व इतर कर्मचारी
बजरंग कांबळे, श्रीपती एडके, विनय शहाणे, रामेश्वर सोनवणे, अनिरुद्ध शिकारे, राहुल धोत्रे शंकर कांबळे, मारुती मल्हारी, नागेश देवगावकर उपस्थित होते
Shabdraj www.shabdraj.com