14/10/26
Breaking News

पाथरी येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंती साजरी

पाथरी,दि 24 ः
पाथरी येथील शासकीय विश्रामगृहात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली जगाला स्वच्छता चा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची जयंती शासकीय विश्रामगृहात साजरी करण्यात आली.
यावेळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी गणेश टोके यांनी त्यांच्या जिवन कार्यावर माहिती दिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष नारायण टोके. ता अध्यक्ष भाऊसाहेब टोके
रामकिशन टोके.बाबुराव टोके. रामप्रभु टोके.बाबासाहेब टोके. लक्ष्मण टोके . अंगद भागवत.दता शिंदे बाळु सुरवसे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार शाम टोके यांनी मानले .

Check Also

पत्रकार क्रिकेट स्पर्धेची तयारी पूर्ण,सोमवारी होणार क्रिकेट स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

हिंगोली,दि 11 ः सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, हिंगोली पत्रकार क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या …