परभणी / प्रतिनिधी – परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात मोटारसायकल नावावर करून देण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ३ जुलै) यशस्वी सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये खरेदी केलेली मोटारसायकल स्वतःच्या नावावर करण्यासाठी …
Read More »क्राइम
२४ वर्षीय तरुणाचा कुंडी परिसरात आढळला मृतदेह
सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील कुंडी परिसरात एका जुन्या रस्त्यावर शहरातील रहेमान नगर मधील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार ६ नोवेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रात्री साडेआठच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद सेलु पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील रहमान नगर मध्ये राहत असलेल्या समीर वहाब शेख वय …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com