पुणे, ११ जुलै २०२५ : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांच्या वतीने Roots-VIII ही सौंदर्य व प्रक्रियात्मक त्वचाविज्ञान, लेझर तंत्रज्ञान आणि त्रायकोलॉजी यांना समर्पित एक प्रतिष्ठित परिषद यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन भारतातील तसेच परदेशातील ख्यातनाम त्वचारोगतज्ज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी करण्यात आले होते, जेथे त्यांनी या …
Read More »पश्चिम महाराष्ट्र
हे काय झालं.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा
: राज्यात मराठीचा मुद्या पेटलेला असताना शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. शिवसेना म्हणजे मराठी असं समिकरण असलेल्या पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘जय गुजरात’ अशी घोषणाच केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषणाची सांगत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात, अशी घोषणा करून भाषणाची सांगता …
Read More »रास्त भाव दुकान परवान्यांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार
पुणे – अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात १३ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. परिमंडळ अधिकारी ‘अ’ विभागांतर्गत डांगे चौक गणेशनगर काळाखडक, रहाटणी रामनगर, पिंपळे निलख गावठाण, मामुर्डी शितोळेनगर, परिमंडळ अधिकारी ‘ग’ विभागांतर्गत लोहियानगर, परिमंडळ …
Read More »“भक्तीयोग २०२५ : प्रेम, योग आणि भक्तीची दिंडी”
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरीच्या वाटेवर भक्तिभावाने चालणाऱ्या वारकऱ्यांसोबत “भक्तीयोग २०२५” हा विशेष उपक्रम भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. “भक्तीयोग २०२५” हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे अत्यंत नियोजनबद्ध …
Read More »