पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करतील. ते काय बोलतील हे अधिकृतपणे निश्चित झालेले नाही, परंतु नवीन जीएसटी दरांच्या अंमलबजावणीवर ते बोलू शकतात अशी अटकळ आहे. याव्यतिरिक्त, ते आगामी सणांच्या हंगामासाठी स्वदेशी उत्पादनांच्या प्रचारासाठी आवाहन करू शकतात, हा मुद्दा त्यांनी मणिपूर, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या भेटींमध्ये मांडला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी १२ मे रोजी रात्री ८ वाजता …
Read More »राजकारण
आगामी निवडणुका ताकदीने लढविणार : परभणीत शिवसेना व रिपब्लिकन सेनेद्वारे निर्धार
परभणी,दि 21 ः परभणी महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही शहराचा विकास झालेला नाही. काँग्रेसने परभणीच्या विकासाला ओहोटी आणली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन युतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवेल असा विश्वास शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्रात युतीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण …
Read More »परभणी तालुक्यातील 117 सरपंच पदाची आरक्षण सोडत 14 जुलैला
परभणी दि. 07 ः परभणी तालुक्यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया येत्या सोमवारी 14 जुलै रोजी पार पडणार असून, महिलांसाठी 59 पदे राखीव असल्याचे तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ही आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवार (दि.14)रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबधित इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com