24/03/26
Breaking News

पश्चिम महाराष्ट्र

पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण..वाचा सविस्तर

प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी अ अनुसूचित जाती महिला ब अनुसूचित जमाती क OBC महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळ अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३ विमान नगर लोहगाव अ OBC महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोली अ अनुसूचित जाती …

Read More »

वाखरी जि.प.गटातून सुशिलाताई जगताप यांनी निवडणूक लढवावी,जनतेची मागणी

पंढरपूर,दि 03 ः महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आणि जागोजागी निवडणूकीचे पडघम वाजु लागले. पंढरपूर तालुक्यातील वाखरी जि.प.गटाची जागा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेली असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाखरी ग्रामपंचायतीच्या सन २००० ते २००५ या कालावधीत सरपंचपद भुषवून सर्व कारभार स्वतः पाहिलेल्या श्रीमती सुशिलाताई जगताप यांनी येत्या जि.प.निवडणूकीच्या रिंगणात ऊतरावं …

Read More »

‘प्रेग्नेंट जॉब‘ च्या नावाखाली कंत्राटदाराला गंडा.. सावध राहा

पुण्यातील एका ४४ वर्षीय कंत्राटदाराला सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ दिसला ज्याने त्याच्या आयुष्यात उलथापालथ करून टाकली. व्हिडीओमध्ये एक महिला होती, जी खूप गंभीर आवाजात म्हणत होती- ‘मला असा माणूस हवा जो मला आई बनवू शकेल. मी त्याला २५ लाख रुपये देईन. मला त्याची जात, रंग किंवा शिक्षण याच्याशी काही देणे-घेणे नाही.‘ आता नेमकं काय झालं? जाणून घ्या… पुण्यातील कंत्राटदाराने पाहिलेला हा व्हिडिओ …

Read More »

मतं चोरीचा फटका मलाच बसला; महायुतीचे आमदार अमोल खताळ यांचं ट्विट

बोगस मतदान नोंदवले गेले नसते तर ५० हजार मतांनी निवडून आलो असतो– आमदार अमोल खताळ संगमनेर : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मालपाणी लॉन्स येथे प्रथमच दिवाळी फराळ व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. पराभवानंतर काहीजणांचे …

Read More »

सिखवाल समाजाची रजत जयंती पुण्यात थाटात साजरी

पुणे,दि 19 (प्रतिनिधी) : पुणे सिखवाल ब्राह्मण समाजाचा २५ वा वर्धापन दिन रजत जयंती सोहळा गुलटेकडी येथील कुमावत समाज भवनात उत्साहात साजरा झाला. “जय ऋषी शृंगीं” च्या जयघोषात सोहळ्याची सुरुवात झाली. समाजाचे अध्यक्ष जितेंद्रजी तिवारी, उपाध्यक्ष कमलजी पंडित, सचिव इंदर कुमारजी सिखवाल आणि नाथूलालजी जोशी विजयजी जोशी, कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मुख्य अतिथी म्हणून राधेशामजी तिवारी (हैद्राबाद), विशिष्ट …

Read More »

 डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सौंदर्य व त्वचाविज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय परिषद

पुणे, ११ जुलै २०२५ : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांच्या वतीने Roots-VIII ही सौंदर्य व प्रक्रियात्मक त्वचाविज्ञान, लेझर तंत्रज्ञान आणि त्रायकोलॉजी यांना समर्पित एक प्रतिष्ठित परिषद यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन भारतातील तसेच परदेशातील ख्यातनाम त्वचारोगतज्ज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी करण्यात आले होते, जेथे त्यांनी या …

Read More »

हे काय झालं.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा

: राज्यात मराठीचा मुद्या पेटलेला असताना शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. शिवसेना म्हणजे मराठी असं समिकरण असलेल्या पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘जय गुजरात’ अशी घोषणाच केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषणाची सांगत करताना  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात, अशी घोषणा करून भाषणाची सांगता …

Read More »

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार

पुणे – अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात १३ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.   परिमंडळ अधिकारी ‘अ’ विभागांतर्गत डांगे चौक गणेशनगर काळाखडक, रहाटणी रामनगर, पिंपळे निलख गावठाण, मामुर्डी शितोळेनगर, परिमंडळ अधिकारी ‘ग’ विभागांतर्गत लोहियानगर, परिमंडळ …

Read More »

“भक्तीयोग २०२५ : प्रेम, योग आणि भक्तीची दिंडी”

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरीच्या वाटेवर भक्तिभावाने चालणाऱ्या वारकऱ्यांसोबत “भक्तीयोग २०२५” हा विशेष उपक्रम भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. “भक्तीयोग २०२५” हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे अत्यंत नियोजनबद्ध …

Read More »