पूर्णा,दि 14 ः भारतीय जनता पार्टीची पूर्णा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.पूर्णा शहर सरचिटणीस निलेश सुभाषआप्पा कुऱ्हे राम अंगदबुवा पुरी,उपशहर अध्यक्ष माऊली बालासाहेब कदम,पंकज धीरज राठोड,वैभव अशोक जिरवणकर,ओम किशनलाल यादव,नामदेव नारायण खंदारे,शहर कोषाध्यक्ष महेश मंचकराव किरडे,शहर सचिव विजय खिलोशिया युवा मोर्चा शहर अध्यक्ष गंगाधर रामचंद्र महामुने ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राजेश श्यामलाल यादव महिला आधाडी शहर अध्यक्ष साधनाताई बिछडे उपशहर अध्यक्ष सविताताई अशोक …
Read More »मराठवाडा
वीर शिवा काशिद व वीर बाजी प्रभू देशपांडे यांना अभिवादन
पूर्णा,दि 14 ः पूर्णा शहरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी जिवा सेना संघटना व जिवाजी महाले मित्र मंडळ पूर्णा यांच्या वतीने दिनांक 11 /7/ 2025 वार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक पूर्णा या ठिकाणी शूर वीर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माननीय साहेबराव कल्याणकर दाजी मा माऊली कदम मा माधव आवरगंड सोनाजी शिंदे …
Read More »हात मदतीचा प्रेरणादायी उपक्रम–एकनाथ जाधव
शारदा विद्यालयात गणवेश वाटप सेलू / प्रतिनिधी – सेलू शहर व तालूका पुरोगामी विचारांचा आदर करणारा असून सामान्य, होतकरू, ग्रामीण,शेतकरी, कष्टकरी , कुटुंबातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांचा हात मदतीचा अंतर्गत आतापर्यंत शहरातील विविध शाळेतील 2500 विद्यार्थ्यांना केलेली शैक्षणिक मदत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी केले. येथील कै.सौ. राधाबाई …
Read More »शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे यश
सेलू,दि 11ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालय सेलू येथील ०६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता ५ वी तुन चि. आदित्य गिरी (जिल्ह्यात ५१ वा ), कु.अनन्या कोल्हे (जिल्ह्यात ८५ वी),चि. आरुष ताठे (जिल्ह्यात ८७ वा) शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.इयत्ता ८ वी तुन रुद्र गुंगाणे (जिल्ह्यात ४३वा …
Read More »मुजोर संस्थाचालकाच्या मारहाणीत पालकाचा मृत्यु, झिरोफाटा येथील घटना, पती-पत्नीवर गुन्हा दाखल
पूर्णा,दि 11 (प्रतिनिधी)ः मुलीची टीसी आणायला गेलेल्या पालकाला संस्थाचालकाने जबर मारहाण केली. या मारहाणीत पालकाचा मृत्यू झाला ही घटना पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे हायटेक रेसिडेन्शिअल स्कूल येथे दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अकरा जुलै च्या पहाटे दीडच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा परिसरात असणाऱ्या हायटेक रेसिडेनशियल स्कूलमध्ये एक …
Read More »शरद आंबेकर यांची अपर कोषागार अधिकारी पदावर बदली
परभणी – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर यांची प्रशासकीय बदली होऊन त्यांची नियुक्ती अपर कोषागार अधिकारी, वर्ग-2, राजपत्रित अधिकारी म्हणून जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे झाली आहे. त्यांनी दिनांक ४ जून २०२५ रोजी नव्या पदावर रुजू होऊन कार्यभार स्वीकारला. श्री. आंबेकर हे जानेवारी २००९ पासून महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवेत …
Read More »वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त ठरलां..परभणी मार्गे धावणार
परभणी,दि 09 ः भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसने – महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास दिनांक 30 डिसेंबर, 2023 पासून सुरु केला होता. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर, 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते.या …
Read More »अन्नसुरक्षा योजनेतील उदीष्ट संख्या वाढवा- आ.डॉ.राहुल पाटील यांची मागणी
परभणी,दि 09ः अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंतोदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा लाभ द्या अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी अन्नसुरक्षा योजनेतील वंचित लाभार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला परभणी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेची 60 हजार आणि अंतोदय योजनेचे पाच हजार लाभार्थ्यांना अजूनही योजनेचा लाभ मिळत नाही याबाबत तक्रार केली असता अन्न व पुरवठा …
Read More »अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा
परभणी,दि 08 ः अंगणवाडी कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविकास व मदतनीस महासंघाने परभणीच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर मंगळवारी जोरदार मोर्चा काढला. अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्यूटी मिळविण्यास पात्र आहेत, असा सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 रोजी निर्णय दिला. परंतु, त्या बाबीची राज्य सरकारने अद्यापपर्यंत अंमलबजावनी केली नाही, अशी खंत या मोर्चेकर्यांनी जिल्हा महसूल व जिल्हा …
Read More »सचिन जोशी यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान
परभणी,दि 08 (प्रतिनिधी)ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार पालम तालुक्यातील चाटोरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांना मंगळवार (ता.८) रोजी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com