24/03/26
Breaking News

मराठवाडा

सेलूतील सर्व्हे न.१५७ ची जमीनीचा फेरफार रद्द

सेलू,दि 22 ः येथील सर्व्हे नंबर १५७, १५८व १६२ मधिल पदमसी जिनिंग ॲन्ड प्रेसिंग ला ९९ वर्षांच्या अटी व शर्तीवर दिलेल्या जमीनीची मुळ मालकी गोविंदराम दादूपंथी मठाचीच आहे त्यामुळे इतर दोन संचलकांनी सदरील जमीन हडपण्याच्या उद्देशाने स्वतःच्या नावे केलेले फेरफार उपविभीय महसुल अधिकारी संगीता सानप यांनी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की येथील गोविंद …

Read More »

वैद्यकीय उपचारांची गरज टाळण्यासाठी आरोग्याची काळजी महत्त्वाची-कुलगुरू डॉ इन्द्र मणि

परभणी,दि 21 ः योग हे भारताचे प्राचीन ज्ञान असून ते मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य व एकाग्रता वाढवते. योगामुळे तनावमुक्त जीवन, रोगप्रतिकारक शक्ती वाढ, आणि संतुलित जीवनशैली मिळते. असे प्रतिपादन  कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि केले. ते २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बोलत होते. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने …

Read More »

विवेकानंद विद्यालयात योगदिन साजरा

सेलू/प्रतिनिधी शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन (२१जून ) उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या फायद्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या योगाचा जगभरात प्रसार होत आहे. योगसाधना मन व शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.शारीरिक व मानसिक सुदृढता राखण्यासाठी योग उपयुक्त आहेत. वृषाली देशमुख व गजानन साळवे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायामाचे महत्व सांगितले व प्रात्यक्षिक …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार,नोंदणीचे आवाहन

परभणी ,दि 21 मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन दिनांक 28 जून 2025 शनीवार रोजी करण्यात आले आहे. त्यासाठी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांची नाव नोंदणी करून घ्यावी असे अवहान आयोजन समितीच्या वतीने मराठा समाज बांधवांना करण्यात आले आहे. मराठा समाजातील विद्यार्थी चांगले गुण घेऊन परीक्षेत उत्तीर्ण झालेत, भविष्यात यापेक्षाही चांगली …

Read More »