05/02/26
Breaking News

मराठवाडा

वैकुंठ चतुर्दशी निमित्त ‘हर-हरी भेट’ उत्सव थाटामाटात

गंगाखेड / रामप्रसाद ओझा – वैकुंठ चतुर्दशी निमित्त शहरातील प्राचीन हेमाडपंथी श्री सोमेश्वर शिवालय (अंधारी महादेव) येथे भगवान श्री व्यंकटेश व श्री सोमेश्वर यांची पारंपरिक ‘हर-हरी भेट’ उत्सवपूर्वक संपन्न झाला. गेल्या तीन वर्षांपासून साजरा होत असलेला हा दैवी मिलाप सोहळा भाविकांसाठी भक्ती, अध्यात्म व सांस्कृतिक एकात्मतेचा अनुभव ठरला.   उत्सवापूर्वी लॉ. व्यंकटेश्वर मंदिरातील भगवान व्यंकटेश यांची उत्सव मूर्ती शहरातील राजवाडा, …

Read More »

आजपासून नरसिंह मंदिरात कार्तिकी पौर्णिमा उत्सवास उत्साहात प्रारंभ

सेलू / प्रतिनिधी – येथील पांडे गल्ली मधील अत्यंत पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच संकटात सापडलेल्या भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंह मंदिर मध्ये प्रतिवर्षी प्रमाणेच आज कार्तिकी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला आहे.   तीन दिवसीय या महोत्सवात आज दि ५ नोव्हेम्बर रोजी सकाळी श्री च्या मूर्तीस सतीशराव दिग्रसकर यांच्या वतीने कौस्तुभ दिग्रसकर यांच्या हस्ते लघुरुद्र …

Read More »

ग्राहक हिताच्या निर्णयप्रक्रियेची अंमलबजावणीची मागणी-ग्राहक पंचायतीची मागणी

दै. शब्दराज/रामप्रसाद ओझा, गंगाखेड. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 नुसार बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे वजन-मापन पारदर्शक व शेतकरी-ग्राहक हिताची निर्णयप्रक्रिया काटेकोर अंमलात आणावी, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गंगाखेड शाखेच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले यांच्या सूचनेनुसार सादर केलेल्या निवेदनात सोयाबीनसह अन्य पिकांच्या खरेदी-विक्रीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. …

Read More »

गंगाखेडात काँग्रेसचा स्वबळाचा नारा

दै. शब्दराज/ रामप्रसाद ओझा, गंगाखेड. गंगाखेड नगर परिषद तसेच जिल्हा परिषद-पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी नव्याने नियुक्त प्रभारी जिल्हाध्यक्ष मा. बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार करून शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला ॲड. संतोष मुंढे, आ.नु.जा. राज्याध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, रविराज देशमुख, राजुशेट सावंत, शहराध्यक्ष शेख युनुस, लक्ष्मण लटपटे, शेख महेबुब …

Read More »

ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचा समावेश नगर परिषदेच्या बोधचिन्हात करण्याची मागणी

सेलू (नारायण पाटील ) शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचा समावेश सेलू नगर परिषदेच्या बोधचिन्हात करण्यात यावा . अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सेलू यांच्याकडे करण्यात आली आहे . या निवेदनावर सचिन धापसे ,संध्या चिटणीस ,अशोक उफाडे मनीष कदम यांच्यासह नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत . धार्मिक ,सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणून सेलूची ओळख …

Read More »

सालगड्यानेच मारला डल्ला, मालकाचे ५२,५००/- केले लंपास

सेलू / प्रतिनिधी – शेतात काम करणारा सालगडी म्हणजे मालकाच्या विश्वासातील असतो परंतु सालगड्यानेच मालकाच्या खिशातील रक्कम पळवल्याची घटना शिंदे टाकळी येथे घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिंदे टाकळी येथील मनोहर गंगाधरराव गजमल यांच्या कडे आरोपी गोविंद बापूराव गजमल हे शिंदे टाकळी येथील गट नंबर ६३ मधील शेत आखाड्यावर सालगडी म्हणून कामाला होता . गोविंद याने २२/७/२५ …

Read More »

सेलू पोलिसात अकस्मात मृत्यूच्या दोन घटनांची नोंद

सेलू / प्रतिनिधी – शहरात दोन आकस्मित मृत्यूच्या घटना घडल्या असून दिलेल्या  खबरीवरून सेलू पोलिसात आकस्मित मृत्यू रजिस्टर ला नोंद घेण्यात आली असून  पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास  करण्यात येत आहे.   यामध्ये जालना येथील पॉलिटेक्निक  कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेला राजगड कॉलनी सेलू येथील गोपाल तुकाराम कल्याणकर (२०) हा श्वसनाचा त्रास होत असल्याने दि ३०/१०/२५ रोजी …

Read More »

गंगाखेड नगरपरिषदेचे कर्मचारी रामविलास खंडेलवाल सेवानिवृत्त

रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 01 ः नगरपरिषदेतील मनमिळावू आणि प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळख असलेले वाहनचालक तथा अग्निशामक दल प्रमुख रामविलास बन्सीलाल खंडेलवाल हे (दिनांक ३१ ऑक्टोबर) रोजी नियमित वयानुसार ३७ वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. आपल्या दीर्घ सेवाकाळात खंडेलवाल यांनी नगरपरिषदेच्या विविध वाहनांवर चालक म्हणून जबाबदारीपूर्वक कार्य केले तसेच काही काळ स्वच्छता निरीक्षक म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली. त्यांनी कार्यकाळात …

Read More »

पाथरीत मोठा राजकिय भुकंप,अनिल नखाते यांच्यावर अविश्वास ठराव

रमेश बिजुले पाथरी,दि 31  काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्ष होताच पहिला झटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला आहे.पाथरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आमदार राजेश विटेकर यांचे कट्टर समर्थक अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे.   पाथरी मतदार संघात आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वरचष्मा आहे. मागील वर्षभरात बदलत्या राजकीय समीकरणात दुर्राणी यांची साथ …

Read More »

डासाळा मध्यवर्ती बँकेत ग्राहकांची झाली फसवणूक

सेलु,ता 31 ः तालुक्यातील डासाळा येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत एका ५०वर्षीय महिलेने आपल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी एक हजार रुपयाची विड्रॉल बँकेत दिली परंतु या महिलेच्या मोबाईलवर दहा हजार रुपये काढल्याचा आलेल्या मेसेजने हे उघड झाले. तर याच बँकेमध्ये ३३ वर्षीय एका ग्राहकांना डासाळा मध्यवर्ती बँकेतून त्यांच्याच सेलू येथील सेलू बडोदा बँकेत केलेले विस हजार रुपयाचे आरटीजीएस दुसऱ्याच इसमाच्या …

Read More »