01/02/26
Breaking News

Tag Archives: मनोरंजन

‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, प्रेक्षकांसाठी खास ऑफर – फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेतला मराठी चित्रपट दशावतार (Dashavatar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रभर त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चित्रपटाच्या टीमने चाहत्यांसाठी खास भेट जाहीर केली आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) दशावतारचे तिकीट प्रेक्षकांना केवळ 99 रुपयांत उपलब्ध होणार आहे. मात्र ही ऑफर काही निवडक शहरांपुरतीच मर्यादित असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. …

Read More »

लोकप्रिय मालिका ‘दामिनी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ! मुख्य भूमिकेत दिसणार ही खास अभिनेत्री

मराठी दूरचित्रवाहिनीवरील ‘दामिनी’ ही मालिका एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नव्वदच्या दशकात प्रसारित झालेल्या या मालिकेने त्या काळात इतिहास रचत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता हीच मालिका नव्या अवतारात परत येत असून लवकरच ‘दामिनी २.०’ या नावाने प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे.   प्रेक्षकहो आता लवकरच सह्याद्री वाहिनीवर दामिनी मालिकेचा सीकवल येणार असल्याची चिन्ह समोर दिसू लागली आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री …

Read More »

‘बॉर्डर २’ मध्ये सोनम बाजवा झळकणार; सनी देओल आणि दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर करणार

पंजाबी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनम बाजवा सध्या तिच्या ‘बागी ४’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि संजय दत्तसोबत काम करत तिने चाहत्यांच्या मनात वेगळी छाप पाडली आहे. आता ती आणखी एका मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनली आहे – ‘बॉर्डर २’. ‘बॉर्डर २’ हा १९९७ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘बॉर्डर’चा सिक्वेल आहे. या बहुचर्चित चित्रपटात सोनम बाजवा सनी देओल आणि …

Read More »