01/02/26
Breaking News

Tag Archives: मराठवाडा

श्री शिवाजी महाविद्यालयात रासायनिक विज्ञान मंचाची स्थापना

परभणी,दि 15  येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने रासायनिक विज्ञान मंच स्थापन केला,या मंचाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भीमराव खाडे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, विभागप्रमुख डॉ.सुरज आडे यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.भीमराव खाडे म्हणाले, सध्याचा काळ …

Read More »

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा,शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेची मागणी

परभणी दि,18 परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 14 आणि 15 ऑगस्ट अशा दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. लिमला परभणी ग्रामीण मधील बहुतांश गावे तसेच कातनेश्वर, रावराजुर यासह अनेक …

Read More »

कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगासाठी सवलती द्या,शेतमाल खरेदीचा वेग वाढवा-आ.डॉ.राहुल पाटील यांनी मांडले प्रश्न

परभणी,दिनांक 18 मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी सवलती आणि सॉफ्ट लोन योजना राबवण्याची मागणी करत आ.डॉ.राहुल पाटील यांनी   शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी करण्याच्या विलंबावर आवाज उठवत खरेदी केंद्रावर सुवीधा,बारदाना साहित्य का देत नाहीत असा प्रश्न करत सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ.पाटील यांनी परभणीसह मराठवाड्यातील विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरले.अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी तळमळीने जिल्ह्यातील शेतीप्रश्न मांडत सरकारचे …

Read More »