02/02/26
Breaking News

Tag Archives: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड

सलग बाराव्या वर्षीही सेलूच्या महिला नाट्यकलावंत ठरल्या पारितोषिकाच्या मानकरी

सेलू,दि 20 (प्रतिनिधी)ः दि १९ सप्टेंबर रोजी नांदेड येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला राज्य नाट्य स्पर्धेत सेलूच्या नाट्य कलावंतांनी यावर्षी देखील पारितोषिक पटकावले आहे. सतत १२ वर्षापासुन या स्पर्धेत परितोषक पटकवण्याचा मान त्यांना मिळाला आहे यावेळी जयश्री सोन्नेकर लिखीत आणि दिग्दर्शीत ” पाहुणे आले हो ” हे नाटक अव्वल राहिले. अतिशय अल्पावधीत तयारी करत या नाटकाचे सादरीकरण …

Read More »

श्री शिवाजी विधी महाविद्यालयास विद्यापीठ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची भेट

परभणी,दि 19 ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर संचालित श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. मनोहरजी. चासकर तसेच विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. डॉ. अशोकजी महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान मा.कुलगुरू व प्र कुलगुरू यांनी …

Read More »

अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश

परभणी,दि 05 ः राजस्थान येथील चुडेला येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठीय बेसबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने यश मिळवत कांस्य पदक मिळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बेसबॉल संघात महाविद्यालयाच्या पल्लवी पितळे व गायत्री वाघ या खेळाडूंनी सहभाग घेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय बक्षीस मिळवले आहे. सदरील स्पर्धा राजस्थानमधील झुंनझुनवाला विद्यापीठात संपन्न झाली. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठे …

Read More »