01/02/26
Breaking News

Tag Archives: मराठा आरक्षण

मराठा आंदोलकांसाठी गुड न्युज..आता शनिवारीही

मुंबई,दि 29 ः मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पोलिस सत्य नारायण चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. ती मुदत आता संपली …

Read More »

जिकडे नजर जाईल तिकडे फक्त मराठे…मुंबईत भगवं वादळ

मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण करत आहेत. तब्बल हजारो किलमोटीरचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते, मराठा बांधव देखील हजर होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिला. यावेळी मनोज जरांगे …

Read More »

बीडच्या ऐतिहासीक सभेत मनोज जरांगे यांनी दिला मोठा इशारा..

बीड: सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही, त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे, पण यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही असं आवाहन मनोज जरांगे यांनी दिलं. आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका, आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. यापुढे भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही असा इशारा …

Read More »

आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट-मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत मोठ्या लाखोंच्या संख्येने जाणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. आंदोलनादरम्यान दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. गोव्याला नुकताच झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला, …

Read More »

मनोज जरांगे पाटील बुधवारी परभणी दौऱ्यावर

परभणी,दि 10ः संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील दिनांक 13 तारखेला वार बुधवार रोजी  सावली विश्राम गृह येथे  दिवसभर सकाळी 9 पासून परभणी जिल्ह्यातील आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते, मराठा बांधव, मराठा सेवक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर बांधव, वकील बांधव, सरपंच,उपसरपंच,जिल्हा परिषद सदस्य, सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळी लोकप्रतिनिधी या सर्वांना सोबत गाठी भेटी घेणार आहेत व सर्व बांधवांसोबत चर्चा करणार आहेत तरी सर्व …

Read More »