परभणी,दि 22 (प्रतिनिधी)ः श्री शिवाजी महाविद्यालयातील बीसीएस्स संगणक शाखेच्या आठ विद्यार्थ्यांची पुणे येथील किरण या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या अग्रणी खाजगी कंपनीने प्रशिक्षण आणि नोकरीसाठी निवड केली आहे. यात शेतकरी वडील असलेल्या सहा मुलींचा समावेश आहे. या निवडीमुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सदरील कंपनीने महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती आयोजित केल्या होत्या. यात लेखी आणि तोंडी परिक्षांत जे विद्यार्थी …
Read More »Tag Archives: श्री शिवाजी महाविद्यालय
श्री शिवाजी महाविद्यालयात रासायनिक विज्ञान मंचाची स्थापना
परभणी,दि 15 येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने रासायनिक विज्ञान मंच स्थापन केला,या मंचाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भीमराव खाडे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, विभागप्रमुख डॉ.सुरज आडे यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.भीमराव खाडे म्हणाले, सध्याचा काळ …
Read More »श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती
परभणी,दि 26 ः येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविल्या. मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीमध्ये झाडांच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. जेणेकरून त्या बिया जमिनीत जाऊन झाड तयार होईल. सदरील उपक्रमात एकूण साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मुर्त्या बनवल्या. या उपक्रमात प्रथम,द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांस बक्षिसे …
Read More »भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी -प्रा.डॉ.सचिन खडके
परभणी,दि 24 ः भौतिकशास्त्र विषयाची व्याप्ती ब्रम्हांडापासून ते अतिसूक्ष्म अणु-रेणूपर्यंत आहे. अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवाच्या प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे. मुळात हे क्षेत्र भौतिकशास्त्र आणि गणित विषयाशी निगडित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्रातल्या विविध संधी ओळखून या विषयात पारंगत होऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन शारदा महाविद्यालयाचे मराठीचे प्रा. डॉ. सचिन खडके यांनी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र अभ्यास …
Read More »अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश
परभणी,दि 05 ः राजस्थान येथील चुडेला येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठीय बेसबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने यश मिळवत कांस्य पदक मिळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बेसबॉल संघात महाविद्यालयाच्या पल्लवी पितळे व गायत्री वाघ या खेळाडूंनी सहभाग घेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय बक्षीस मिळवले आहे. सदरील स्पर्धा राजस्थानमधील झुंनझुनवाला विद्यापीठात संपन्न झाली. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com