04/02/26
Breaking News

नमो नेञ संजीवनी स्वास्थ शिबीरात 370 रुग्णांची तपासणी

जिंतूर,दि 28 (प्रतिनिधी)ः
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भा.ज.पा. शहर मंडळ तर्फे जिंतूर शहरातील नागरीकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासनी शिबीर आयोजीत करण्यात आले होते या शिबीरात 370 रुग्णांची तपासणी केली या मध्ये 10 रुग्णांचे निदान शस्त्रक्रिया साठी केली पुठील मोफत उपचार साठी रेफर केले
या शिबीराचे उदघाटक तुळजाभवानी शुगर कारखाण्याचे अध्यक्ष भवनाताई बोर्डीकर यांनी जिल्यात पालकमंञी मेघना बोर्डीकर झाल्या पासुन आरोग्या सेवा ही वेगाने कार्यरत झाली सर्व घाटका पर्यंत आरोग्य सेव पोहचत आहे सर्वंनी याचा लाभ घ्यावा असे मत मांडले या वेळी या कार्यक्रम साठी जिल्हासंयोजक डाॅ.पंडीत दराडे कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन गौरे,प्रताप देशमुख,मंडळ अध्यक्ष विलास भंडारे ,वै.अ.डाॅ रवीकिरण चांडगे आॅड चंद्रकांत बहीरट,गणेश कुर्‍हे उपस्थीत होते
याावेळी डाॅ.परमेशवर जाधव,डाॅ.शरद मुंदडा,डाॅ.सादिया चिशतिय,डाॅ.योगेश दहीळडे,डाॅ खिल्लारे,डाॅ,अक्षय भंगीरे,ईत्यादी तज्ञ डाॅक्टर उपस्थित होते या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महीला मंडळ अध्यक्ष वैषण्वी कुलकर्णी,शिवकन्य मते,शुभाताई पावळे,राजेश राठोड,गणेश भाकरे,रोहीत देशपांडे गुज्जर मोहीते,माबुद कुरेशी,मुज्जु बेग,चंद्रकांत ताठे विजय जाधव,शिवाजी धोञे,सुमेध सुर्यवंशी ,गुलाब नेटके, इत्यादीने केले तर सुञसंचालन व आभार डाॅ समीर जानीमीयाॅं यांनी केले

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …