सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व सेवा पंधरवाडा निमित्य बुधवार ता.१७ सप्टेंबर रोजी श्री संत गोविंद बाबा दादुपंती मठ गोशाळेत ७५ गोमातांचे पूजन करून गोग्रास कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी सेलू भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, नगरसेवक, महिला पदाधिकारी तसेच गोशाळा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार ,अशोक अंभोरे, कपिल भाऊ फुलारी, अशोक खताळ, नामदेव आवटे, कृष्णा गायकवाड, प्रमोद शेरे, प्रकाश शेरे, काना शर्मा, गोविंद शर्मा, अमोल भोसले, बाळासाहेब काजळे, खाजा बेग, पराग गोळेगावकर, संदीप भैया बोकन, विनोद शेरे, वाल्मीक भाऊ खुळे, पप्पू शिंदे, भगवानसिंग राठोड, रवी चव्हाण, रेणुकादाजी देशमुख, राहुल गाडेकर माजी न प सदस्य
मनीष कदम, शिवाजी खेडकर, सतीश जाधव, रमेश दौड, नरेंद्र दिशागत , सचिन कोरडे ,शेख अरबाज,
ज्योतीताई मोगल, संध्याताई चिटणीस, रूपालीताई ठाकूर, मोनिका ताई देशमुख,
जगन पवार, राजेंद्र करवा, सूर्यकांत जाधव, श्रीनिवास काबरा, गोविंद शेलार, कृष्णा काटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
Shabdraj www.shabdraj.com