पूर्णा,दि 06
शहरात भव्य कावड यात्रेचे स्वागत पूर्णा शहरात स्वागत झाले कावड यात्रा आनंदनगर चौकात आली असताना शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले शिवशंभू स्वीट मार्ट च्या वतीने व जीवा महाले जेंट्स पार्लर त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी उपस्थितीत सुधाकर दादा खराटे, राम सूर्यवंशी, रमण ठाकूर, अजय गलांडे, अजय यादव, संदीप यादव, व्यंकटराव मोरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com