परभणी,दि 11 ः
परभणी जिल्ह्यात 11 ते 15 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.त्यानुसार प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास …