परभणी,दि 27
धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे ताडकळस ते पालम रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.याआधी देखील तीन दिवस हा रस्ता बंद होता.शनिवारी पहाटे पुन्हा पुलावरुन पणी जात असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.
पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …