परभणी,दि 30 (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले.
या प्रसंगी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, मुख्याध्यापक विजय शिंदे, सरचिटणीस ॲड. एन. डी. देशमुख, भालचंद्र गोरे, मंगलताई मुदगलकर, अरविंद शहाणे, मोरे सर, माने सर, दळवे सर, आढाव सर, जाधव सर, पांचाळ सर, कंजे सर, गायकवाड सर, तळेकर व वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कला, लेखन व विचारशक्तीला चालना मिळाल्याचे आयोजकांनी सांगित
Shabdraj www.shabdraj.com