सेलू / प्रतिनिधी – येथील जगदंब पेट्रोलियम यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जप्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत 11000 रुपयाचा धनादेश देऊन दायित्व जपण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे . -कोणत्याही सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवून सहकार्य करण्याची जबाबदारी निभावनारे म्हणून शहरात जगदंब पेट्रोलियम ची सर्वत्र ओळख आहे .
: श्री नंदकुमार कान्हेकर श्री प्रल्हाद कान्हेकर व श्री अनूप कान्हेकर यांनी सदरील निधीचा धनादेध माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्याचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात सुपूर्द केला .
Shabdraj www.shabdraj.com