23/08/26
Breaking News

सेलु येथे ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल

सेलू / प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 04 सेलु येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लोकप्रिय अधिकृत उमेदवार मंगलआत्या कथले व किशोर भांडवले यांचा उमेदवारी अर्ज आज शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रविंद्र बापु धर्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात आला यावेळी शिवसेना सेलु-जिंतुर विधानसभाप्रमुख तथा जि.प.गटनेते मा.श्री राम (नाना) पाटिल,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सेलु कृषी उत्पन्न बाजार समितिचे माजी सभापति श्री रंजित तात्या गजमल,युवासेना शहरप्रमुख वैभव वैद्य,गुलाबराव खेडेकर,बाबा भाबट,शक्ति बोराडे,योगेश कथले,शोभा ईक्कर,अमोल गायकवाड,गुड्डुभाई,राकेश सासोडे,मनिष केवारे आदि शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …