पाथरी प्रतिनिधी – अक्षय आपले सरकार सेवा केंद्र कॉम्प्युटर्स च्या वतीने संचालक तुकाराम पौळ यांनी जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान येथे 5ते17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट कॅम्प च्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी डि.के.साबळे मॅडम, सरपंच भाऊराव इंगळे,माजी मुख्याध्यापक बजरंग गिलडा सर,मुख्याध्यापक भारत सवणे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायकराव इंगळे,पत्रकार तथा समाजसेवक कृष्णाजी कांबळे,नागनाथजी कदम,ग्रामरोजगर सहायक रामप्रसादजी खुडे,सर्व शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते
Shabdraj www.shabdraj.com