04/02/26
Breaking News

वीर शिवा काशिद व वीर बाजी प्रभू देशपांडे यांना अभिवादन

पूर्णा,दि 14 ः
पूर्णा शहरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी जिवा सेना संघटना व जिवाजी महाले मित्र मंडळ पूर्णा यांच्या वतीने
दिनांक 11 /7/ 2025 वार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक पूर्णा या ठिकाणी शूर वीर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माननीय साहेबराव कल्याणकर दाजी मा माऊली कदम मा माधव आवरगंड सोनाजी शिंदे एडवोकेट साखरे साहेब माननीय सरपंच सुनील मांदळे गजू कराळे राम भालेराव राम सूर्यवंशी रमण ठाकूर उत्तमराव सूर्यवंशी राम कदम आदी मान्यवर उपस्थित होते

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …