परभणी,दि 24 ः
येथील वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनी जवळील शेटे बंधू यांच्या साईबाबा या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामास गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी आग लागली.
या आगीने या गोदामातील साहित्य पेटले, काहीसे स्फोट झाल्याने आग भडकली.दूकानदारासह प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण केले तर आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केली.परंतु आग आटोक्यात आणि नव्हती.
Shabdraj www.shabdraj.com