सेलू / प्रतिनिधी – राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी जगतज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांचा विधिमंडळ सभागृहात बोलताना केलेल्या ऐकेरी उल्लेखाचा अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना तालुका शाखा सेलूच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की संजय सिरसाटांनी महात्मा बसवेश्वरांचा ऐकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे, त्यामुळे विरशैव समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या …
Read More »Shabdraj
मंत्र्याच्या वक्तव्याचा सेलूत शिवा संघटनेच्या वतीने निषेध
सेलू ( प्रतिनिधी ) राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी जगतज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांचा विधिमंडळ सभागृहात बोलताना केलेल्या ऐकेरी उल्लेखाचा अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना तालुका शाखा सेलूच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की संजय सिरसाटांनी महात्मा बसवेश्वरांचा ऐकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे, त्यामुळे विरशैव समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत …
Read More »श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न
पूर्णा,दि 19 ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे मागील ६ वर्षांपासून श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये ५०० पेक्षा जास्त पदवीधारक विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महाविद्यालयात ५ व्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पूजनाने व विद्यापीठ गीताने करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील ७३ पेक्षा जास्त विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी …
Read More »श्री शिवाजी विधी महाविद्यालयास विद्यापीठ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची भेट
परभणी,दि 19 ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर संचालित श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. मनोहरजी. चासकर तसेच विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. डॉ. अशोकजी महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान मा.कुलगुरू व प्र कुलगुरू यांनी …
Read More »गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे झाले प्रशिक्षणार्थी…
परभणी,दि 19 ः परभणीचे गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे पहिल्याच शिक्षण परिषदेत झाले प्रशिक्षणार्थी आणि त्यांनी दिवसभर तीन केंद्रातील शिक्षण परिषदेला स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. २०२५ -२०२६ या शैक्षणिक क्षेत्रातील पहिली शिक्षण परिषद ता.(१८) शुक्रवार रोजी परभणी तालुक्यामध्ये संपन्न झाली. विशेष म्हणजे परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, आर्वी येथे ते स्वतः ९.५२ वा. उपस्थित होते. त्यांनी दैनंदिन शाळेच्या वेळेला …
Read More »शिवा संघटनेच्या वतीने मंत्री संजय शिरसाट यांचा निषेध,प्रतिमेला मारले जोडे
परभणी,दि 19 ः शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, या विरोधात संघटनेने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला …
Read More »सेलूत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सेलू (प्रतिनिधी ) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56 व्या स्मृतिदिनानिमित्त सेलूत अभिवादन करण्यात आले . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० तर मृत्यू १८ जुलै १९६९ रोजी झाला . ते एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा नूतन विद्यालय परिसरातील पूर्णा कृती पुतळ्यास सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जेष्ठ पत्रकार …
Read More »कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगासाठी सवलती द्या,शेतमाल खरेदीचा वेग वाढवा-आ.डॉ.राहुल पाटील यांनी मांडले प्रश्न
परभणी,दिनांक 18 मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी सवलती आणि सॉफ्ट लोन योजना राबवण्याची मागणी करत आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी करण्याच्या विलंबावर आवाज उठवत खरेदी केंद्रावर सुवीधा,बारदाना साहित्य का देत नाहीत असा प्रश्न करत सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ.पाटील यांनी परभणीसह मराठवाड्यातील विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरले.अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी तळमळीने जिल्ह्यातील शेतीप्रश्न मांडत सरकारचे …
Read More »महिलांनी मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा बाळगू नये-डॉ. आशा चांडक
परभणी,दि 18 ः ‘महिलांनी मासिक पाळी संदर्भात वैयक्तिक जीवनात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा बाळगू नये’ असे प्रतिपादन डॉ सौ आशा चांडक यांनी केले. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाच्या समन्वयक डॉ. सौ आशा पवन चांडक यांचे किशोरवयीन मुली व महिला, माता पालक यांच्यासाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला डासाळा …
Read More »पूर्णेत मीटरमध्ये छेडछाड;महावितरणने 70 मीटर घेतले ताब्यात
सुशिलकुमार दळवी पुर्णा,दि 17 ः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी पूर्णा तालुक्यात वीज चोरी करणाऱ्याची तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या तपासणीत काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. यामुळे 70 वीज ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यात घेतले आहेत. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com