परभणी,दि 08 (प्रतिनिधी)ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार पालम तालुक्यातील चाटोरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांना मंगळवार (ता.८) रोजी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री …
Read More »Shabdraj
सावधान.. एक चूक आणि अकाउंट रिकामं, SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट
तुम्हाला जर तुमच्या घरातून किंवा जवळच्या व्यक्तीचा अथवा मित्र मैत्रिणीचा फोन आला, मी संकटात आहे मला मदत कर, पैशांची खूप गरज आहे, लगेच पाठवू शकतेस का असं सांगणारा, तर तुम्ही एकदम घाबरून जाल, पटकन तिला मदत करण्यासाठी म्हणून पैसे पाठवायला जाल, पण थांबा, तुमची हीच चू महागात पडू शकते. तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा घरच्यांना खरंच पैशांची गरज आहे का हे …
Read More »श्री शिवाजी महाविद्यालयाच्या छात्रसेनेचे यश
परभणी (८)५२-महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडच्या वतीने किनवट येथे आयोजित केलेल्या शिबिरात श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कडेट्सनी ड्रिल,मैदानी स्पर्धा, फायरिंग तसेच सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या स्पर्धेत सुवर्ण, रजत तसेच कांस्य अशा २० पदकांची लयलूट करून महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांच्या निदर्शनाखाली पार पडलेल्या सदरील शिबिरात ४५० हुन अधिक कॅडेट्सने सहभाग घेतला होता. यात महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या …
Read More »चकवाचांदण हे पुस्तक नव्हे, तर वनाचा श्वास आहे- माणिक पुरी
परभणी,दि 06 ः “चकवाचांदण हे केवळ आत्मचरित्र नाही, तर अरण्याच्या गूढतेचा, निसर्गाच्या अद्भुततेचा आणि संशोधनाच्या अथक झगड्याचा भाषिक आविष्कार आहे. हे पुस्तक नव्हे, तर वनाचा श्वास आहे,” अशा प्रभावी शब्दांत साहित्यिक माणिक पुरी यांनी मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा सखोल परामर्श घेतला. शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणी आयोजित ‘… आणि ग्रंथोपजीवीये’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत “एक दिवस : एक पुस्तक” या मालिकेतील पहिले पुष्प …
Read More »समाधान शिबिरात नागरिकांना विविध योजनांचा लाभ
पाथरी (प्रतिनिधी) : पंचायत समिती पाथरीच्या सभागृहात तालुकास्तरीय समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्री.एस.एन.हांदेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी विस्तार अधिकारी संदीपान घुंबरे हे होते.प्रमुख उपस्थिती सांख्यिकी विस्तार अधिकारी सुमित वाघमारे,पेशकार श्रीमती परदेशी,ग्राम महसूल अधिकारी संदीप बडगुजर,सय्यद साजेद,राहुल सानप,गजानन घांडगे,कृषी विभागाचे श्री.उगले,महा ई-सेवा आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक तुकाराम पौळ,रवी मांगुळकर,भागवत उगले तसेच अन्य …
Read More »साहित्यिक – कलावंतांना मिळणार मानधन..करा ऑनलाईन अर्ज
परभणी – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजने अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या कला व साहित्य सेवेचा गौरव करणे हा आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता व अटी :- अर्जदाराचे वय …
Read More »गंगाखेड तालुक्यातील तब्बल ४१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द
आमदार डॉ.रत्नाकर गुट्टेंचा ‘लक्षवेधी’ दणका : सहकार विभागाची कडक कारवाई गंगाखेड (प्रतिनिधी) :- स्थानिक राजकारण आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी बोगस व नियमबाह्य पध्दतीने स्थापन करण्यात आलेल्या सर्वविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशी ‘लक्षवेधी’ मागणी स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी २० मार्च २०२५ रोजी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. …
Read More »शिष्यवृत्ती योजना लॉन्च, कॉलेज-विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार 20,000 पर्यंत आर्थिक मदत
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) कडून २०,००० रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. सीबीएसईने ही खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड यूनिव्हर्सिटी स्टूडेंट्स (CSSS) आहे. काय आहे योजना सीबीएसईने एक नोटीस दिली आहे. त्यानुसार महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी …
Read More »परभणी तालुक्यातील 117 सरपंच पदाची आरक्षण सोडत 14 जुलैला
परभणी दि. 07 ः परभणी तालुक्यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया येत्या सोमवारी 14 जुलै रोजी पार पडणार असून, महिलांसाठी 59 पदे राखीव असल्याचे तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ही आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवार (दि.14)रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबधित इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले …
Read More »महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सुरज शुक्लावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – परभणीत काँग्रेसची मागणी
परभणी – पुणे येथे रविवारी रात्री रेल्वे स्थानकाबाहेर सुरज शुक्ला तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली. ही बाब अत्यंत निंदनीय असून या व्यक्तीवर तात्काळ देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा व या घटनेची सीबीआय चौकशी करावी असे निवेदन परभणी जिल्हा काँग्रेस कडून प्रवक्ते सुहास पंडित यांनी परभणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथजी गावडे यांना दिले. या निवेदना मध्ये सांगितले आहे कि, मागील काही …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com