18/07/26
Breaking News

पाणी फाउंडेशनच्या वतीने डिग्रस येथे जनजागृती

हिंगोली,दि 23 
सिने अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन च्या वतीनेदिनांक 22 मे रोजी डिग्रस कऱ्हाळे येथे पाणी फाउंडेशन च्या वतीने बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी भागवत कोटकर हिंगोली जिल्हा फिल्ड ऑफिसर पाणी फाउंडेशन यांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या वतीने भागवत कोटकर यांचा सत्कार करताना पत्रकार शिवाजी कऱ्हाळे, राजू दांडगे तालुका अभियान व्यवस्थापक, गजानन शिंदे सहाय्यक कृषी अधिकारी अनिल राठोड,बचत गटाचे मारुती कऱ्हाळे केशव कऱ्हाळे मोहन कऱ्हाळे दत्ता कऱ्हाळे विठ्ठल कऱ्हाळे, बाजीराव कऱ्हाळे, भगवान कऱ्हाळे, आकाश कऱ्हाळे, नामदेव कऱ्हाळे प्रल्हाद कऱ्हाळे यांच्यासह बचत गटातील महिला व सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी भागवत कोटकर यांनी पाणी फाउंडेशन च्या कार्याबद्दल बचत गटांच्या उपस्थित मान्यवरांना व महिलांना मार्गदर्शन केले

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …