पूर्णा,दि 14 ः
भारतीय जनता पार्टीची पूर्णा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.पूर्णा शहर सरचिटणीस निलेश सुभाषआप्पा कुऱ्हे
राम अंगदबुवा पुरी,उपशहर अध्यक्ष माऊली बालासाहेब कदम,पंकज धीरज राठोड,वैभव अशोक जिरवणकर,ओम किशनलाल यादव,नामदेव नारायण खंदारे,शहर कोषाध्यक्ष महेश मंचकराव किरडे,शहर सचिव विजय खिलोशिया युवा मोर्चा शहर अध्यक्ष गंगाधर रामचंद्र महामुने ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राजेश श्यामलाल यादव महिला आधाडी शहर अध्यक्ष साधनाताई बिछडे उपशहर अध्यक्ष सविताताई अशोक गुंडाळे सरचिटणीस
रत्नमाला एकलारे किसान मोर्चा शहर अध्यक्ष सोमनाथ आप्पा पळसकर दलीत आघाडी शहर अध्यक्ष रवींद्र दिनाजी बुरड अल्पसंख्यांक शहराध्यक्ष
अब्दुल गौस अब्दुल अजिस आध्यात्म आघाडी (प्रकोष्ट ) शहर अध्यक्ष अरुण गुरु खांडवीकर उद्योग आघाडी शहर अध्यक्ष सचिन लक्ष्मीकांत डहाळे सांस्कृतिक सेल विष्णुकांत कमळू डॉक्टर सेल डॉ रमेश अकमार आदींची निवड करण्यात आली. लक्ष्मीकांत (बाळू) कदम हनुमान शेठ अग्रवाल डॉ. अजय ठाकूर प्रशांत कापसे विजय कराड विजय कराड बालाजी कदम विलास कदम मधुकर मुळे अमीन सर चंदू टाकळकर संजय अंभोरे नाना चिटणीस नाना जाधव मनोहर शहाणे अरुण परडे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले
Shabdraj www.shabdraj.com