परभणी,दि 08 ः शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात आठवडाभर चाललेल्या श्रीमद वाल्मिकी रामकथा सोहळ्याचा समारोप गुरुवारी दिनांक ७ ऑगस्ट रोजी झाला. प्रयागराजहून आलेले पं. निर्मलकुमार शुक्ल यांनी यावेळी अयोध्याकांडाचे अतिशय हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक विश्लेषण केले. पंडित निर्मलकुमार शुक्ल गेल्या ४७ वर्षांपासून परभणी शहरात नियमितपणे रामकथेचे निरुपण करत आहेत. रामाचा वनवास – त्याग, प्रतिष्ठा आणि आदर्शांचे शिखर कथेदरम्यान राजा …
Read More »मराठवाडा
विद्यार्थ्यांनी बनविल्या खाऊच्या पैशातून सैनिकांसाठी राख्या
पूर्णा,दि 07 ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे माहेरघर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, देऊळगाव दुधाटे ता.पूर्णा जि. परभणी येथे दिनांक-06 ऑगस्ट 2025 रोजी एक राखी सैनिकांसाठी..तुमच्या-आमच्या रक्षणासाठी हा उपक्रम मोठ्या हर्षोल्हासने राबविला.विशेष म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वतःच्या खाऊचे पैसे वाचवून खरेदी केलेल्या साहित्यातून या राख्या बनविल्या आहेत. इयत्ता-1 ली ते 7 वीचे शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले.त्यांनी …
Read More »महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड-महावितरणने १७ मीटर घेतले ताब्यात
सुशिल दळवी पुर्णा,दि 07 ः ताडकळस प्रतिनिधी पूर्णा तालुक्यातील ताडकळस गावात वीज चोरीप्रकरणी महावितरणच्या पथकाने धडक कारवाई केली. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता टेंभुर्णी, तसेच कार्यकारी अभियंता गाडेकर , यांच्या निर्देशानुसार उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगिरवार यांनी धड़क मोहिम हाती घेतली आहें. या कारवाईदरम्यान १७ वीज मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे उघड झाले असून ती सर्व मीटर ताब्यात …
Read More »माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश,परभणीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मिळणार बळ
परभणी,दि 07 ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काॅग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.यापुर्वी दैनिक शब्दराजने सर्वात आधी दुर्राणी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची बातमी प्रसिध्द केली होती. दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व केलेले दुर्राणी हे …
Read More »पूर्णा शहरात कावड यात्रेचे स्वागत
पूर्णा,दि 06 शहरात भव्य कावड यात्रेचे स्वागत पूर्णा शहरात स्वागत झाले कावड यात्रा आनंदनगर चौकात आली असताना शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले शिवशंभू स्वीट मार्ट च्या वतीने व जीवा महाले जेंट्स पार्लर त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी उपस्थितीत सुधाकर दादा खराटे, राम सूर्यवंशी, रमण ठाकूर, अजय गलांडे, अजय यादव, संदीप यादव, व्यंकटराव मोरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Read More »पीक विमा सप्ताहातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
सोनपेठ,दि 06 ः प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत सन २०२५-२०२६ या खरीप खरीप हंगामाच्या संदभनि पिक विमा कंपनी, अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या वतीने पिक विमा सप्ताह साजरा करून प्रधानमंत्री फसल बीमा योजने संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. पीक विमा सप्ताहाच्या – अनुषंगाने तालुक्यात शिर्शी, सायखेडा , नरवाडी , लोहिग्राम, वडगाव उखळी भिसेगाव, खडका,गंगा पिंपरी, नयकोटा ,कानेगाव, करम, सोनपेठ या गावांमध्ये अॅग्रीकल्चर …
Read More »रेणापूर जिल्हा परिषद शाळा 14 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत
पाथरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब काका टेंगसे यांच्या हस्ते जि.प. प्राथमिक शाळा रेणापूर येथे 14 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संचाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेतील सुरक्षिततेला नवे परिमाण प्राप्त झाले आहे. रेणापूर ग्रामस्थांच्या मदतीने शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात भौतिक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या असून त्याच्या सुरक्षतेसाठी शाळेतील प्रत्येक वर्गखोली, किचन शेड आणि शालेय परिसरात …
Read More »पाथरीतील अक्षय कॉम्प्युटर्सला पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे एम.के.सी.एल.कडून विभागीय सन्मान
पाथरी / प्रतिनिधी – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) तर्फे आयोजित विभागीय कार्यक्रमात अक्षय कंप्युटर, पाथरी (सेंटर क्र. 15210137) या संस्थेला “Best Practices & Last Five Years Continued Performance” या श्रेणीत Certificate of Appreciation देऊन सन्मानित करण्यात आले. ०४ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे संचालक तुकाराम पौळ सर व सौ.शिवकण्या पौळ यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी MKCL …
Read More »संघर्षातूनच माणूस घडतो, विद्यार्थ्यांनी संघर्षासाठी तयार रहावे – न्यायमूर्ती संजय देशमुख.
परभणी,दि 04 ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी आणि परभणी जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायमूर्ती मा. श्री. संजयजी देशमुख यांचे भारतीय साक्ष्य अधिनियम यावर आधारित व्याख्यान आयोजीत केले होते. या प्रसंगी त्यांनी प्रथम महाविद्यालयाच्या प्रशस्त ग्रंथालयाची पाहणी करून ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथसंग्रह, ग्रंथालय …
Read More »ग्राहक पंचायतच्या जिल्हाध्यक्षपदी धाराजी भुसारे यांची निवड
परभणी,दि 04 (प्रतिनिधी)ः परभणी शहरात ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची 3 ऑगस्ट रोजी सोपानराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत मराठवाडा संघटक बालाजी लांडगे यांनी धाराजी भुसारे यांचे परभणी जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली तर यावेळी दुसऱे संघटक हेमंत वडणे यांनी केंद्रीय कार्यकारणीच्या वतीने शुभेच्छा देत पुढील कार्यास जिल्हा कार्यकारणीला सर्वपरीने सहकार्य मिळेल असे आश्वासन देण्यात आले. ग्राहक पंचायत …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com