24/03/26
Breaking News

मराठवाडा

कृषि विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन युवक, क्रीडा महोत्सवाचे  उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव तसेच क्रीडा महोत्सवाचे भव्य उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ ऑगस्ट  रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील दीक्षांत सभागृहात पार पडले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने विद्यापीठ परिसरात उत्साहाचे आणि सांस्कृतिक उर्जेचे वातावरण निर्माण झाले. उद्घाटन प्रसंगी माननीय …

Read More »

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाचा सुत्रधार शोधा :अंनिसची मागणी

परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खून प्रकरणातील सूत्रधार शोधावा, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेने बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दाभोळकर यांच्या निर्घृन खूनास 12 वर्षे पूर्ण होत आली आहेत. परंतु, खूनामागचा सूत्रधार अजूनही मोकाट आहे. शासन स्तरावर त्या सूत्रधारांना पकडण्याकरीता कोणत्याही हालचाली सुरु नाहीत, अशी खंत या समितीचे …

Read More »

एमकेसीएलचा २५ वा स्थापनादिन पाथरीत उत्साहात साजरा

पाथरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल चा २५ वा स्थापनादिन पुणे येथे बुधवारी, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण द्वारे करण्यात आले. पाथरी येथील अक्षय कॉम्प्युटर्स या ठिकाणी हा थेट प्रक्षेपण सोहळा उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वन अधिकारी पांडुरंग कोल्हे, मध्यवर्ती बँक ऑफिसर …

Read More »

कागदपत्रांसाठी शिक्षकांना वेठीस धरू नका, आ. विक्रम काळे यांची मागणी

परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ः शालेय शिक्षण विभागानेच शाळांमधील नियुक्त शिक्षकांना मान्यता दिलेल्या असताना त्यांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे.त्यासाठी शिक्षकांचा पगारही थांबविण्याचा इशारा दिलेला आहे.शिक्षण संचालकांनी काढलेला आदेश मागे घेण्याची मागणी करत असताना तुम्हीच मान्यता दिलेली असून तुमच्या कार्यलयातही संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत.त्यामुळे शिक्षकांकडून त्यांची कागदपत्रे मागून त्यांना वेठीस धरू नका अशी मागणी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे यांनी शालेय शिक्षण …

Read More »

पाय घसरून पडल्याने दोन इसम पाण्यात वाहून गेले

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील राजेवाडी ते वालूर रस्त्यावरील दुधना नदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. सतत दोन दिवस चालू असलेला पाऊस व लोअर दुधना धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे. सदरील पुलावरून तालुक्यातील दोन इसम छबुराव जावळे राहणार गुळखंड व मारुती रामभाऊ हरकळ राहणार वालुर हे पाय घसरून पाण्यात पडून वाहून गेले आहेत.     …

Read More »

वाढदिवसानिमित्त सर्वद्वितीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित नूतन विद्यालयाचे सहशिक्षक बाबासाहेब शंकरराव हेलसकर आणि सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक डी.डी.सोन्नेकर यांचे सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी, शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांच्या पत्नी स्वाती यांनी संस्थेच्या ‘गुणवत्ता सन्मान पारितोषिक’ योजनेसाठी चार पारितोषिकासाठी ४० हजार रुपयांची देणगी …

Read More »

रेल्वेही सामाजिक अभिसरणाचे एकमेव केंद्र म्हणजे भारतीय रेल्वे-रविकिरण गंभीरे

सेलू ( प्रतिनिधी ) समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे अत्यंत कमी पैशात छान प्रवास करता येणारे आणि ग्रामीण शहरी वा कुठलाही भेदाभेद न करता आपलेपणातून. सर्व प्रवाशांना समान मानून आपल्या पोटात सामावून घेत आपला प्रवास सुखकर करणारे साधन म्हणजे रेल्वे. रेल्वेतील प्रवासी आणि प्रवास हा माणसा माणसातील माणूसपण जागृत करायला भाग पाडतो.माणसाला माणुसकी जपायला व शिकायला भाग पाडतो. आपणं ज्यावेळी …

Read More »

चार दिवसांपासून पूर्णा ते झिरोफाटा वाहतूक ठप्प

परभणी,दि.18(प्रतिनिधी) : पूर्णा ते झिरोफाटा या महत्वपूर्ण रस्त्यावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून पूर्णतः ठप्प आहे. या रस्त्यावरील माटेगांव जवळील नदीवरील पुलाचे काम अद्यापही रखडल्यामुळे व जून्या पुलावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे पंचक्रोषितील ग्रामस्थांचे जनजीवनच ठप्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी माटेगांव जवळील या पुलाचे काम वेळेत पूर्ण होईल, असे जाहीर केले होते. दुर्देवाने ते काम वेळेत तर पूर्ण …

Read More »

मंगेश चिवटे यांचा परभणीत सत्कार

पाथरी,दि 18 ः ऊपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख, तथा उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  याचे OSD  मंगेश चिवटे हे परभणीत आले असता सावली विश्रामगृह येथे विधानसभा युवा सेनाप्रमुख विजय नखाते यांनी सत्कार केला.यावेळी विजय नखाते ,गणेश थोरे ,विलास काळे आदी ऊपस्थीत होते . फोटो. रमेश बिजुले पाथरी

Read More »

नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करा,स्वाभीमानीची मागणी

परभणी,दि 18 ः परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या पाऊसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची सोमवार दि.158 रोजी भेट घेऊन केली आहे. संपुर्ण परभणी जिल्ह्यात तसेच पूर्णा तालुक्यात ढग फुटी झाल्याने गोदावरी नदीत जाणार्या ऊपनदी, ओढे, नाले यांना पुर आला हे सर्व पाणी गोदावरी नदीत जाते परंतु गोदावरी नदीला आलेल्या …

Read More »