23/08/26
Breaking News

डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे जी पॅट परीक्षेत यश

पाथरी / प्रतिनिधी – अखिल भारतीय स्तरावरील जी पॅट परीक्षेत डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी पात्र झाले आहेत.कुमार.ज्ञानेश्वर नामदेव मगर व कुमारी.शारदा शिवाजी वाव्हळे यांनी चांगल्या गुणांनी परीक्षेत यश संपादित केले व महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यार्थ्याच्या यशासाठी परभणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुलजी पाटील , श्री. परिहार साहेब व रमेश पाटील सर,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले सर आणि विभाग प्रमुख प्रा. रवी पिंपळे सर, जी पॅट सेल चे प्रमुख प्रा. मिलिंद सूर्यवंशी व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …