पूर्णा : दिनांक 20 ऑगसष्ट रोजी श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली राजीव गांधी यांच्या जीवनावर आणि कार्यावर माहिती देण्यात आली. या प्रसंगी गुरुबुद्धिस्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. गोविंदराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार उप प्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर व प्रा.डॉ. शिवसांब कापसे पर्यवेक्षक उमाकांत मिटकरी उप प्राचार्य शाहेनशाह शेख
कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब कुलकर्णी व श्री गिरीश शिवणकर तसेच प्रा.डॉ जितेंद्र पुल्ले प्रा. डॉ. अजय कुऱ्हे प्रा डॉ.संजय दळवी प्रा. डॉ. बालाजी मुसळे प्रा. डॉ. प्रकाश भांगे प्रा. डॉ. गंगाधर कापुरे प्रा डॉ. संतोष चांडोळे प्रा डॉ. विजय पवार प्रा. डॉ.राजीव यशवंते प्रा. नसिर शेख प्रा.डॉ. ओंकार चिंचोले प्रा. दिनेश पवार श्री अशोक कदम श्री नागोराव सावळे सुभाष भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंमसेवक विद्यार्थी यांची मोठया संख्यने उपस्थिती होती.
सदभावना व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ सर्वांनी घेतली. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा डॉ. दैवशाला कमठाणे व प्रा. डॉ. राजु शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
Shabdraj www.shabdraj.com