04/02/26
Breaking News

15 सप्टेंबर पर्यंत धुवांधार पावसाचा इशारा

परभणी,दि 11 ः
परभणी जिल्ह्यात  11 ते 15 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा इशारा  देण्यात आला आहे.हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.त्यानुसार प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

 

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …